स्कूटर डबल स्टँडवर लावायला शिका आणि कीक मारायला शिका अगदी सोप्या पद्धतीत.🛵Part-4
SHEETAL MANCHEKAR SHEETAL MANCHEKAR
47.4K subscribers
45,548 views
1.3K

 Published On Jan 23, 2022

🙏नमस्कार मित्र-मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ🙏
मी शितल माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते .चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चैनल वर तुम्हाला माझ्या मित्र-मैत्रिणींनी स्वतःहून स्कूटर चालवायला कसे शिकावे याचे व्हिडिओज मोटिवेशनल व्हिडिओज साध्या सोप्या सहज करता येणाऱ्या रेसिपीज माझी लाईफ स्टाईल माझे रुटीन म्हणजेच एका वर्किंग वुमन चे रुटीन ट्रॅव्हल ब्लॉग्स पाहायला मिळणार आहेत .तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमचे सजेशन्स तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा
माझा चैनल लावा भरभरून तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या
माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

video link

   • स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप ...  

   • स्कूटी बॅलेन्स करायला शिका न पडता अगद...  

   • स्कूटी शिकत असताना न पडता U-Turn घ्या...  

   • My New Year Resolutions 2022.        ...  

show more

Share/Embed