#स्कुटी
Shivsrushti Shivsrushti
1.43K subscribers
17,850 views
212

 Published On Dec 9, 2022

#स्कुटी शिका फक्त 4 दिवसात चढ, उतारावरती 100% confidenceपार्ट. 4 How to learn scooty#scootyfirsttime
#scootyshikamarathi
#aksharmarathi
#shivsrushti
#activa
#howtolearnscootyforbiginners
#scootytrainingmarathi
#scootychalvayshikamarathi
पार्ट .1
   • स्कुटी चालू कशी करायची पार्ट1आरती#How...  

पार्ट.2
   • #स्कुटी ची रेस कशी कंट्रोल करायची ,पा...  

पार्ट.3
   • स्कुटी शिका मराठीतुन 3/4 दिवसांतच रेस...  

https://instagram.com/artiparse23?igs...

हॅलो नमस्कार मित्रं मैत्रिणींनो 🙏 मी आरती तुमचं स्वागत करते आपल्या Shivsrushti YouTube channel वर 😊 आजच्या धावपळीच्या जगात प्रतेकाला गाडी येणं खूप गरजेचे आहे कारण प्रत्येक वेळी दुसऱ्यावर depend आपण नाही राहु शकत .माझ्या मैत्रीणीना तर खूप गरजेचं आहे , भाजी आणायला जायचे आहे, स्कूल मध्ये मुलांना सोडायला आणायला जायचे आहे,मेडिकल, जॉब,स्कूल मीटिंग आणि मग घरात चिडचिड बरेच काही , त्यासाठी कॉन्फिडन्सने गाडी शिका ,मी आहेच स्टेप बाय स्टेप शिका 4/5 दिवसात तुम्हाला नक्कीच गाडी येईल,काही अडचण आल्यास मला कमेंट मध्ये नक्की विचार मी नक्कीच रिप्लाय करेन, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेल ला subscribe करा, आपली आपुलकीची साथ आपण मला द्या ,धन्यवाद 🙏 😊

show more

Share/Embed