आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा..🙏 विठू माऊलीच्या गजरात वारकरी झाले दंग..🤩🌺
MI KOKANI DARSHAN MI KOKANI DARSHAN
5.39K subscribers
1,289 views
140

 Published On Jul 19, 2024

आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा..🙏 विठू माऊलीच्या गजरात वारकरी झाले दंग..🤩🌺 #ashadhiekadashi2024

• ह्या दिंडी सोहळ्याचे आयोजक :- मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय चाफे.
ह्या दिंडी सोहळ्यामध्ये बाबाराम परशुराम कदम महाविद्यालय जाकादेवी, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी आणि D J सामंत इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी सुध्दा उपस्थित होते.

• माऊली संगित विद्यालयाच्या विद्यार्थांनी आणि त्यांचे प्रशिक्षक सन्मा. संदेश पारधी यांनी दिंडी मध्ये पखवाज वादक करून रंगत आनली.

• अशाच नवनवीन Video पाहण्यासाठी आणि घरबसल्या कोकण दर्शन घेण्यासाठी आपल्या चॅनलला Subscribe नक्की करा...🤩✨

• Follow Me On Instagram & Facebook :-

  / darshankhapare  

  / darshan.khapare.50  

• My New YouTube Channel :-

   / @darshankhapare  

• मी कोकणी दर्शन घडवनार तुम्हाला कोकण दर्शन....🤩 🏕️✨

#trend #ashadhiekadashi #ekadashi #ashadhiekadashispecial #varkari #varkaribhajan #pandharpurvaari #vitthal #vitthalachivaari #ashadhiekadashivari ##vitthalrakhumai #mikokanidarshan #pandharpur #darshankhapare #maharashtra

• तुमची साथ आणि तुमचे आशिर्वाद असेच कायम सोबत राहूद्यात...🙏🙇‍♂️✨

show more

Share/Embed