देवेंद्र जोरदार बेहाल पत्रकार | Devendra Fadanvis | Devendra Fadanvis Speech | Maha Prapanch |
Maha Prapanch Maha Prapanch
82.3K subscribers
30,211 views
2K

 Published On Sep 21, 2024

देवेंद्र जोरदार बेहाल पत्रकार | Devendra Fadanvis | Devendra Fadanvis Speech | Maha Prapanch |

फडणवीसांची मुलाखत म्हणजे देवेंद्र जोरदार बेहाल पत्रकार असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत देताना स्पष्ट सांगितले कि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचे इवभाजन झाले मात्र विधानसभेला होणार नाही. जागा वाटपावरून देखील महायुतीमध्ये कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडी ला विधानसभेमध्ये निवडणूक लढणे जड जाणार आहे हा समजावून सांगण्यासही फडणवीस विसरले नाहीत. फडणवीसांच्या मुलाखतीचा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

पितृपक्षातील श्राद्धविधी आणि कावळ्याचे महत्व यांची धर्मशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घ्या. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
   • निषिद्ध कावळ्याचे महत्व | Hindu Cultu...  

देवेंद्र जोरदार बेहाल पत्रकार | Devendra Fadanvis | Devendra Fadanvis Speech | Maha Prapanch |


Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

show more

Share/Embed