Published On Mar 16, 2023
PMFME योजनेअंतर्गत यशोगाथा- सौ. वंदना पाटील, फळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, गायत्री फुडस, पळासखेडा बु, ता. जामनेर, जि. जळगाव
PMFME Success Story- Mrs. Vandana Patil, Fruits and Vegetables Dehydration , Gayatri Foods, Dist. Jalgaon
“आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM FME)” ही योजना कृषि विभागामार्फत संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के / जास्तीत जास्त 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
#agriculturedepartment
#आत्मनिर्भर_भारत
#pmfme
#farmer
#farming
#governmentofmaharashtra
#GovOfMaharashtra
#Agriculture_Department
#krushi_vibhag_maharashtra_shasan
Website: https://krishi.maharashtra.gov.in/
Social Media Handles:
► Facebook: / agriculturedepartmentgom
► Twitter: / agrideptgom
► / agriculturedepartmentgom