Onion Export Duty: कांद्याचे किमान निर्यात मूल्य काढले; निर्यातशुल्कही २० टक्क्यांवर| Kada Bajarbhav
Agrowon Agrowon
526K subscribers
12,236 views
311

 Published On Sep 14, 2024

#Agrowon #onionratetoday #onionexport

केंद्र सरकारने काल कांद्यावरील किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्क कमी करून २० टक्के केले. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज क्विंटलमागे जवळपास ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली. कांदा भाव आज ४ हजार ७०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. यापुढे कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होईल. पण सरकारने हा निर्णय घ्यायला उशीर केला. कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा विकल्याने काही शेतकऱ्यांनाच वाढलेल्या भावाचा फायदा होणार आहे.

The central government yesterday removed the minimum export value on onions and reduced the export duty to 20 percent. Due to this decision of the government, the price of onion increased by almost Rs 300 to Rs 500 per quintal today compared to yesterday. Onion price reached between 4 thousand 700 to 5 thousand rupees today. Henceforth the price of onion will improve further.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

show more

Share/Embed