Onion Export Value Removed : सोयाबीन, कांद्याने वांदा केला, विधानसभेत महायुतीला काय फायदा?
Mumbai Tak Mumbai Tak
3.86M subscribers
6,939 views
34

 Published On Sep 14, 2024

#onionexportvalue #nashik #soyabean
काद्यांवरील 40% निर्यात शुल्कापैकी 20% निर्यात शुल्क मागे घेण्यात आलंय. त्यासोबतच कांदा निर्यातीवरील 550 डॉलरचे किमान निर्यात शुल्काचे बंधन ही रद्द केलं आहे. यासोबत राज्य शासनाने 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाचे उर्वरित दीड हजार कोटी वितरित करण्याचा GR जारी केला आहे. यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी निधी वितरित होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना याचा कशा प्रकारे फायदा होईल ते जाणून घेऊयात.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed