Windmills पवणचक्की Pandhurli। Sinnar Nashik।निसर्गरम्य ठिकाण। feeling मजाच मजा।
Safar with Kiran Safar with Kiran
3.66K subscribers
3,549 views
111

 Published On Jul 17, 2022

Windmills पवणचक्की। Pandhurli ।Sinnar Nashik। निसर्गरम्य ठिकाण आहे।

मिञांनो Windmills म्हणजे पवणचक्की ह्या पांढूर्ली Pandhurli मध्ये आहे।
येथील परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे।
येथे आले की तुम्हाला एकदम Foreign ला आल्यासारखे वाटेल।
कारण येथील परिसर हा खूप ह्रूदय स्पर्शी आहे। आणि नक्कीच तुम्हाला आवडेल।

येथे भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा उत्तम वातावरण असते

सिन्नर बसबसस्टॅड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे।
नाशिक वरून भगूर मार्गे पण इकडे येऊ शकतात।

#best_place #nashik #sinnar #windmill #tourist_lover #tourism

show more

Share/Embed