अनिका अंडाभुर्जी सेंटर सिन्नर | Famous Streetfood of Sinnar | Anika Andabhurji Center |
Safar with Kiran Safar with Kiran
3.66K subscribers
986 views
34

 Published On Jan 11, 2024

अनिका अंडाभुर्जी सेंटर सिन्नर | Famous Streetfood of Sinnar | Anika Andabhurji Center |

अनिका अंडाभुर्जी सेंटर येथे अंड्याच्या वेगवेगळ्या डिशेश मिळतात त्यापण एकदम चवदार ।

अंडाभुर्जी, आम्लेट, बाॅईल भुर्जी आणि अजून ही भरपूर प्रकार च्या डिशेश मिळतात।

त्यात यांची सुप्रसिद्ध आहे ती अंडा गडबड डिश ती पण फक्कत 70 रू. मध्ये ।
या डिश मध्ये तीन प्रकार च्या अंडा डिश मिळतात बाॅईल फ्राय, आम्लेट आणि भुर्जी ।

Address,
अनिका अंडाभुर्जी सेंटर
तहसील कार्यालय समोर,
CNG बसस्टॅड, सिन्नर

#anikaandabhurjicenter #andabhurjicenter #andabhurji #boilbhurji #omlette #andagadbad #streetfood #sinnarstreetfood #famousandabhurjicenter #sinnar #safarwithkiran

show more

Share/Embed