शरयु नदीला पूर आला मासा लागला गळाला..
Ajit Dumbre Ajit Dumbre
3.66K subscribers
63,849 views
1.9K

 Published On Apr 22, 2017

#AjitThoughts
छत्रपती शिवरायांनी आपल्या सर्व लढाया या गडकोटांच्या सोबतीने केल्या ... जिंकल्या...
अशा छत्रपतींच्या पराक्रम शोर्याचे जिवंत साक्षीदार जसे या सह्याद्रीच्या मातीचा कण न कण आहे... तशाच अखंड हिंदूस्थानातून वाहणाऱ्या जीवनदायिनी नद्या पण आहेत
ते कसे ? म्हणूनच या शिवगीताची निर्मिती ..

शरयुच्या काठी औरंग्याला हातावर तुरी देऊन थयथयाट करायला लावला
मुळा नदी किनारी शाहिस्त्याला बोट तोडून शिकस्त केली
पंचगंगेच्या साक्षीने बोकड अफझल्याचा कोथळा काढला

आणि आता आपण पाहतच आहोत सिंधू नदीची शपथ घेऊन लढणारे जवानही शिवरायांचे नाव घेऊन पाकड्यांना काश्मीरच काय लाहोरमधूनही पळवून लावतील..

अशा प्रकारे इतिहास व भविष्य यांच्या दुरुस्तीसाठी शिवरायांचे विचार ,चातुर्य ,शौर्य ,धैर्य आवश्यक ठरले आहे ठरत राहणार

जय भवानी
जय शिवशंभू
जयतु भारतम्

Plz watch our other variety videos on following links...
   • Yogchaap, अस्सल महाराष्ट्रीयन कला.. ए...  

   • शरयु नदीला पूर आला मासा लागला गळाला..  

   • WARITIL BAL WARKRYANCHI SHISTABADDH D...  

   • AALI WARI... NACHAT JAU SANTACHYA MAH...  

   • Mangalaashtake मंगलाष्टक | Ajit Dumbr...  

   • शालिनीताई देशमुख-इंदूरीकरांच्या सुमधू...  

   • शिवजयंती महोत्सव Shivgeet |Ajit Dumbr...  

   • Gadkot SWACHHATA Mohim - Shri ShivPra...  
plz share and Subscribe our channel

   / ajitdumbre  

also follow on Instagram - ajit_dumbre_official

facebook -   / ajit.dumbre2  

For variety Event show , Wedding Orchestra , Bhajan programs
contact - 9423157995

show more

Share/Embed