Girish Kuber: शरद पवारांच्या पत्नीनं आत्मचरीत्र का लिहायला हवं?; गिरीश कुबेरांनी सांगितलं कारण
Loksatta Loksatta
1.15M subscribers
43,880 views
508

 Published On May 2, 2023

Girish Kuber: शरद पवारांच्या पत्नीनं आत्मचरीत्र का लिहायला हवं?; गिरीश कुबेरांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं मंगळवारी (२ मे) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रकाशन झालं. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही त्यांचं आत्मचरीत्र लिहावे, असं आवाहन केलं. तसेच हे लिहणं किती महत्त्वाचं आहे हे सांगताना त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामांचं उदाहरण दिलं
#girishkuber #sharadpawar #ajitpawar #rashtravadicongress


Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

show more

Share/Embed