नागपंचमी का साजरी केली जाते ?
Kp the brand Kp the brand
837 subscribers
186 views
15

 Published On Aug 8, 2024

नमस्कार मित्रांनो आज नागपंचमी आहे ..
श्रावण महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमी येते.
पण तुम्हाला माहिती आहे का ? आपण नागपंचमी का साजरी करतो ते ?
चला तर मग आता आपण जाणून घेऊ या ...
नागांची उत्पत्ती
एके दिवशी महर्षी कश्यप हे आपल्या पत्नी कद्रू च्या सेवेने खुश होऊन वर मागायला सांगतात. त्या वर कद्रू वर मागते की मला तेजस्वी शक्तिशाली असे १००० पुत्र हवे आहेत.
त्यावर महर्षी कश्यप काद्रूची इच्छा पूर्ण करून १००० नगरुपी पुत्रंचा आशीर्वाद देतात. आणि तेव्हा १००० पुत्राच्या रुपात नागाची उत्पत्ती होते.
त्यातील सर्वात मोठा नाग म्हणजे शेषनाग. जो भगवान विष्णू ची भक्ती पूजा करतो आणि आपले संपूर्ण राज्य सोडून भगवान विष्णू च्या सेवे साठी वैकुंठात निघून जातो.
शेशनागाला च अनंत असे ही म्हणतात. लक्ष्मण आणि बलराम ही शेशनागाची च रूपे आहेत.
शेषनाग भक्ती साठी आपले राज्य सोडून गेल्याने वासुकी नागाला नागांचा राजा बनवले जाते.
जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा पर्वताला पिळ देऊन देव आणि दैत्य वासुकी नागालाच खेचत होते.
जेव्हा समुद्र मंथनातून विष बाहेर पडले. ते विष महादेवा ने पित असता ना काही प्रमाणात वासुकी नागाने सुधा पिले. यावर प्रसन्न होऊन महादेवाने वासुकी नागाला सौंदर्य आभूषण रुपात धारण केले.
नागपंचमी कथा
एके दिवशी राजा परिक्षीत आपल्या राज्यात फिरत होता. फिरता-फिरता तो ऋषी शमिक यांच्या आश्रमा मध्ये येऊन पोहचतो . राजा ला खूप तहान लागली होती म्हणून राजा परिक्षीत शमिक ऋषिन कडून पाणी मागतात .
पण ऋषी ध्यानात मग्न असतात. राजाला वाटत की हा माझा अपमान होत आहे. म्हणून राजा जवळ च 1 मेलेला साप असतो तो उचलून ऋषी शमिक यांच्या गळ्यात टाकतात आणि निघून जातात.
जेव्हा ऋषी शमिक यांचा मुलगा येतो आणि हे सगळ कृत्य बघतो आणि राजा परिक्षीत ला श्राप देतो. येत्या सातव्या दिवशी सापा मुळेच राजा चा मुर्तू होईल.
बरोबर सातव्या दिवशी राजा परिक्षीत ला तक्षक नाग चावतो आणि राजाचा मृत्यू होतो.
राजा परिक्षीत चा एक जन्मिजय नावाचा मुलगा असतो. जेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूच कारण समजत तेव्हा जन्मिजय एक महा यज्ञ करतो. ज्या यज्ञामध्ये संपूर्ण ब्रम्हांडातील नाग येऊन त्या यज्ञा मध्ये स्वतः आपली आहुती देवू लागतात.
हे बघून सर्व देवता गण चिंतित होतात जीवनचक्र सुरळीत चालण्या साठी नगांचेअस्तिथा महत्त्वाचे आहे आणि जन्मिजय् याला तक्षक नागाला माफ करण्याची समजूत देतात . त्या यज्ञात नागांच्या अनेक प्रजाती संपल्या. आणि म्हणून नगांच अस्थिव उरलेल्या प्रजाती टिकून राहण्याची साठी नागपंचमी साजरी करण्यात सुरुवात केलली...
काही जण असे सांगतात की
यमुने मध्ये कालिया नागाच्या विष बढे मुले संपूर्ण यमुना आणि जवळपास विषारी केला होता. तेव्हा श्री कृषांने यमुने मध्ये जाऊन कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करून यमुना सोडून जाण्यास सांगितलं होत. तो दिवस म्हणून नागपंचमी...




"Hello friends, today is Nag Panchami. It comes on the fifth day of the Shravan month. But do you know why we celebrate Nag Panchami? Let's find out...

According to legend, Sage Kashyap's wife Kadru asked for 1,000 powerful sons, and Kashyap granted her wish. Thus, 1,000 snakes were born, and the largest among them was Sheshnag, who is also known as Anant. Sheshnag is a devotee of Lord Vishnu and left his kingdom to serve him.

When King Parikshit was wandering in his kingdom, he came across Sage Shamik's ashram and asked for water. But Sage Shamik was meditating, and King Parikshit thought he was being disrespected. So, he put a dead snake around Sage Shamik's neck and left. When Sage Shamik's son found out, he cursed King Parikshit to die of a snake bite within seven days.

King Parikshit's son, Janmejay, performed a massive yajna (ritual) to avenge his father's death, which led to the destruction of many snake species. To prevent further destruction, Nag Panchami is celebrated to ensure the survival of the remaining snake species.

Some people also believe that Nag Panchami is celebrated because Lord Krishna danced on the head of the venomous snake Kaliya in the Yamuna River, saving the people and the river from its venom."

This is the story about the origin and significance of Nag Panchami, a Hindu festival celebrated to worship snakes.

show more

Share/Embed