Bihar Nawada मध्ये दलितांची 34 घरं पेटवली, नेमकं प्रकरण काय?
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
3,321 views
120

 Published On Sep 21, 2024

#bbcmarathi #bihar #nawada #nitishkumar
बिहारच्या नवादा जिल्ह्याच्या देदौर गावात 18 सप्टेंबरच्या संध्याकाळी, जमिनीच्या वादातून कथितरित्या, मांझी आणि रविदास समाजाच्या दलितांची 34 घरं पेटवण्यात आली. जमिनीच्या वादामुळे ही घटना घडल्याचं बोललं जातंय. इथं राहणाऱ्या दलित कुटुंबांनी 1964 पासून या जमिनीवर राहत असल्याचा दावा केला आहे. या जमिनीच्या मालकी हक्काचा वाद 90 च्या दशकात सुरू झाला. त्याबाबत मुन्सिफ कोर्ट नवादामध्ये टायटल सूट केस दाखल आहे. नेमकं प्रकरण काय?

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed