Konkan Sindhudurg dodamarg चं जंगल कोण वाचवणार?
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
6,861 views
308

 Published On Sep 21, 2024

#sindhudurg #konkan #environment #forest #bbcmarathi
पश्चिम घाटाचा भाग असणारं दोडामार्गचं जंगल सरकारच्या लेखी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नाही. केंद्र सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन संदर्भात अधिसूचना जारी केली. त्यात सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील जवळपास दोनशे गावांचा संवेदनशील यादीत समावेश आहे. त्यानुसार खाण, गौण खणिज, वाळू यांच्या उत्खननावर बंदी आहे. पण या यादीत दोडामार्ग तालुक्यातील एकही गाव नाही. मार्चमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यात दोडमार्गच्या 25 गावांचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. पण अजून केंद्र सरकारने तसा समावेश केलेला नाही. या भागाचं वैशिष्ट्य काय आहे याविषयीचा रिपोर्ट
रिपोर्ट- प्राची कुळकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed