Veg Smoky Dum Biryani | अर्धा किलो प्रमाणात | Special Dish
Special Dish Special Dish
585K subscribers
119,554 views
2.3K

 Published On Nov 8, 2021

#VegSmokyDumBiryani

आवश्यक साहित्य
. तांदुळ - अर्धा किलो
. पाणी - दिड लिटर
. तुप- दिड चमचा
. बिर्यानी मसाला - 1 चमचा
. मीठ

फोडणी
. तेल
. कांदे - 2 ( तळण्यासाठी )
. कांदे - 2 ( फोडणीसाठी )
. शहाजीरे - 1 चमचा
. टोमॅटो - 2 ( प्युरी )
. वाटाणा - अर्धा वाटी
. बटाटा - १ वाटी
. शिमला मिर्च - 2
. फ्लावर - 1 वाटी
. गरम मसाला - 1 चमचा
. मटण मसाला - 1 चमचा
. धणे पुड - 1 चमचा
. बिर्याणी मसाला - 1 चमचा
. हिरवी मिर्ची - 7 ते 8
. जीरे पुड - 1 चमचा
. तुप - 1 चमचा
. मीठ

थरासाठी
. चाट मसाला
. बिर्यानी मसाला
. तळलेला कांदा
. खाण्याचा रंग
. तुप
. कोथींबीर

स्मोक
कोळसा
तुप


धन्यवाद ...

show more

Share/Embed