चिदंबरस्वरूप प.पू. सद्गुरू उमाकांत भाऊ पुण्यतिथी सोहळा 2024 | मोकसबाग कांदळी जुन्नर
चिदंबर चैतन्यधारा चिदंबर चैतन्यधारा
3.5K subscribers
372 views
24

 Published On Streamed live on Sep 30, 2024

प.पू. गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादाने "चिदंबर चैतन्यधारा" आयोजित

॥ चिदंबरस्वरूप सद्‌गुरु उमाकांतभाऊ ॥ ॥ पुण्यतिथी उत्सव ॥

"शिव चिदंबर" या नामाची उभ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ओळख करून देणारे चिदंबरस्वरूप सद्‌गुरु उमाकांतभाऊंचा सहावा पुण्यतिथी सोहळा

सोमवार दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी

सायं ४ वा - हरिपाठ आणि पालखी सोहळा

सायं ६:३० वा - ह.भ.प. महेश महाराज खाटेकर ( राहुरी ) जाहीर प्रवचन.

सायं. ७:३० वा - श्री हनुमानचालीसा पाठ नंतर महाप्रसाद

स्थळ : चिदंबर महास्वामी देवस्थान, मोकसबाग कांदळी, नारायणगाव, ता. जुन्नर

चिदंबरस्वरूप प.पू. सद्गुरू उमाकांत भाऊ पुण्यतिथी सोहळा 2024 | मोकसबाग कांदळी जुन्नर #shivchidambar

@chidambarchaitanyadhara

show more

Share/Embed