श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ ६ दिवस | चिदंबर महास्वामी देवस्थान ओझर LIVE
चिदंबर चैतन्यधारा चिदंबर चैतन्यधारा
3.5K subscribers
124 views
15

 Published On Streamed live 8 hours ago

चिदंबरस्वरुप प.पू. सदगुरू भाऊंच्या कृपेने तथा प.पू. आदरणीय ताईच्या आशिर्वादाने

नवरात्रौत्सवा निमित्त

श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दिवस ६ वा

शुक्रवार दि.४ ऑक्टोंबर २०२४ ते

शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी

सायं. ७ ते ९ वा.-
ह.भ.प. चैतन्य महाराज मापारे (राहुरी) यांच्या सुश्राव्य देवी भागवत कथेचा कार्यक्रम होईल.

दररोज कथा समाप्ती नंतर महाआरती आणि महाप्रसाद होईल.

स्थळ : चिदंबर महास्वामी देवस्थान,ओझर (भोरवाडी फाटा), ता. जुन्नर, जि. पुणे

श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ ६ दिवस | चिदंबर महास्वामी देवस्थान ओझर LIVE #bhagwat #shivchidambar

@chidambarchaitanyadhara
#devibhagwat
#navratri
#bhagwat

show more

Share/Embed