ताप का येतो? | ताप म्हणजे काय? | ताप आला असतानाही थंडी का वाजते? | National Doctor's Day | Fever
Supreme Education Supreme Education
8.5K subscribers
22,727 views
311

 Published On Jun 12, 2021

सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात आपण प्रत्येक जण आपल्याला आरोग्याबाबत जागरूक झालो आहोत. आपल्याला आरोग्यविषयक काही प्रश्नही पडत आहेत.
आजच्या video तून आपण तापासंदर्भात काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत.
ताप का येतो?
ताप म्हणजे नेमके काय?
ताप आला असतानाही थंडी का वाजते?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका.

#ताप
#fever
#doctorsday
#supremeeducation
#marathi
#मराठी
#विज्ञान
#science
#vidnyan

show more

Share/Embed