Prithviraj Chavan: अभिजात दर्जाच्या निर्णयामागे नेमकं काय राजकारण दडलंय?
Prashant Kadam Prashant Kadam
220K subscribers
18,947 views
776

 Published On Oct 5, 2024

गेल्या दशकभरापासून जी मागणी प्रलंबित होती ती अभिजात दर्जाची मागणी अखेर पूर्ण झाली

मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं टायमिंग नेमकं काय सांगते?

यूपीए सरकारच्या काळात हा निर्णय का होऊ शकला नव्हता? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार म्हणजे काय याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रशांत कदम यांनी केलेली ही खास बातचीत.

#marathiclassical #marathi #prithvirajinterview #maharashtra #classical #maharashtravidhansabha #prshantkadamchannel #prashantkadam #maharashtrapolitics #modigovernment #marathinews

show more

Share/Embed