भरलेला अंडा मसाला मराठी रेसिपी | Stuffed Egg Masala |झणझणीत सुखाखोबराच वाटण घालून अंडा मसाला रेसिपी
Annapurna khadyapakkruti Annapurna khadyapakkruti
514 subscribers
353 views
6

 Published On Jun 25, 2024

भरलेला अंडा मसाला मराठी रेसिपी | Stuffed Egg Masala |झणझणीत सुखाखोबराच वाटण घालून अंडा मसाला रेसिपी

भरलेल वांग भरलेली भेंडी भरलेली शिमला मिरची हेतर तुम्ही खातच असाल पण आज मी नॉनव्हेज प्रेमीसाठी भरलेला अंडा मसाला हि रेसिपी घेऊन आली आहे

त्या साठी लागणारे साहित्य

३ उकडलेली अंडी
३/४ लसुण पाकळ्या
आल
२हिरव्या मिरच्या
१ कांदा उभा चिरलेला
१वाटी सुख खोबर
१ चमचा लाल तिखट मसाला
१ चमचा हळद
१ धनेपावडर
१ चमचा गरम मसाला
चिंचेचा कोळ
कोथिंबीर
चवीनुसार मीठ


कृती
सवॅप्रथम अंडी उकडवून घेणे
त्यानंतर एक फ्रायपॅन घेऊन त्यामध्ये सुख खोबर सोनेरी कलर येईपर्यंत भाजुन घेणे मग त्यामध्ये कांदा आल लसुण हिरवी मिरची घालून भाजुन घेणे हे मिश्रण मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजुन घेणे
त्यानंतर त्या मिश्रणात मसाले घालणे लाल तिखट मसाला धनेपावडर गरम मसाला हळद व कोथिंबीर घालून मिश्रण दोन मिनिटे भाजून घेणे
त्यानंतर एक मिक्सरच भांड घेऊन त्यामध्ये जे भाजलेल मिश्रण आहे ते घालून घेणे मग त्यामध्ये चिंचेचा कोळ घालून मिश्रण बारीक वाटून घेणे
त्यानंतर उकडलेली अंडी घेवून त्यांना सुरीचा साह्याने आपण चिरून घेणे मग त्यामध्ये जो मसाला बारीक केला होता तो भरणे
त्यानंतर एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून ती भरलेली अंडी थोडी फ्राय करून घेणे
मग त्याच पॅन मध्ये जिरे मोहरी घालून जो वाटलेला मसाला आहे तो घालून परतवून घेणे दोन ते तीन मिनिटे व उरलेल्या मसाल्याचे पाणी घालून तेलाची तरी येईपर्यंत शिजवुन घेणे
मग त्या मध्ये भरलेली अंडी घालून दोन ते तीन मिनिटे परतवून घ्या
आपला भरलेला अंडा मसाला तयार झाला आहे
चपाती किंवा भाकरी बरोबर छान लागतो खायाला
नक्की एकदा घरी बनवुन बघा
धन्यवाद


अंडा तवा मसाला अंडा मसाला भरलेली मसाला अंडी अंडा मसाला करी मसाला अंडा फ्राय अंडा मसाला रेसिपी भरलेला वांग मसाला रेसिपी भरलेली मसाला अंडी बनवायची पद्धत अंडा तवा मसाला रेसिपी अंडा मसाला कसा बनवतात चमचमीत अंडा तवा मसाला अंडा मसाला कसा बनवायचा अंडा मसाला मराठी रेसीपी अंडा मसाला रेसिपी मराठी कशी बनवायची टेस्टी भरलेली मसाला अंडी अंडा मसाला बनवण्याची पद्धत टेस्टी भरलेली मसाला अंडी 2 पोळ्या जास्त खाल असा अंडा मसाला फ्राय

#egg #eggrecipe #viralvideos

show more

Share/Embed