प्राचीन 'व्यापारी' मार्ग - नाणेघाट | नाणेघाट ट्रेक
Mukta Narvekar Mukta Narvekar
239K subscribers
27,068 views
1.2K

 Published On Dec 20, 2022

नाणेघाट हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्गांपैकी एक. काटेवाडीपासून ते लेणीपर्यंत पोहोचायला तीन तास लागतात. आपण वैशाखरे पासूनही हा ट्रेक करू शकतो. तिथूनही तीन तास लागतात. या घाटाचे खोदकाम ई.स.पू पहिल्या शतकात सातवाहन काळात झाले म्हणतात. वरच्या लेणीत ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. ही लेणी अगदी आवर्जून पाहण्यासारखी आहे. वरती घाटाच्या मुखाशी एक दगडी रांजण दिसते. त्यात त्यावेळी जकातीचा कर गोळा केला जाई. त्याला जकातीचे रांजण म्हणूनही ओळखतात. तर अश्या प्राचीन खुणा असलेला हा नाणेघाट एकदा तरी अनुभवावा.

वनराई पळू Details:
Contact : 9820222825, 9930750062

Web site :
www.vanaraipalu.com

रोहितच्या पाठीवर जी बॅग आहे ती आहे seute verdiater bag .
Seute Verdiator Bag Link:
Order Now
Seute (Official Website) 👉 http://bit.ly/3gHzX1Y ( Use code MUKTA200 )
Amazon Link 👉 https://amzn.to/3Xy8TTg

Join this channel to get access to perks:
   / @muktanarvekar  

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

  / mukta_narvekar  

My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...

show more

Share/Embed