नाणेघाट 🙄 सह्याद्री मध्ये आहे सर्वात प्राचीन टोल नाका 😍👌 Naneghat
Sagar Madane Creation Sagar Madane Creation
431K subscribers
121,187 views
1K

 Published On Feb 12, 2023

महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले आहे. हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भडोच (भरुकच्छ), सोपारा (शूर्पारक), तसेच दक्षिणेकडील कल्याण व चेऊल (चौल) या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत असे, तसेच यात्रेकरू देशावरून कोकणात ये-जा करीत असत. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा जातो.


---------------------------------------------

#naneghat
#vlog #naneghat_Trek
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#नाणेघाट
#जीवधन

show more

Share/Embed