राग दुर्गा|आता_कोठे_धावे_मन|
भजनामृत भजनामृत
11.4K subscribers
60,589 views
810

 Published On Sep 4, 2023

राग दुर्गा| आता कोठे धावे मन अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत

अभंग
आता कोठे धावे मन
तुमचे चरण देखलीया
भाग गेला शीन गेला
अवघा झाला आनंद
प्रेमरसे बैसली मिठी
आवडी लाठी मुखाशी
तुका म्हणे आम्हा जोगे
विठ्ठल घोगे खरे माप

राग- दुर्गा, थाट- बिलावल
जाती- ओडव-ओडव

आरोह- सा रे म प ध सां
अवरोह- सां ध प म रे सा

पकड- धमरेप, सारे मपधमप, धमरेप, रेमरे, ध़सा

वादी- ध, संवादी- रे

गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर

न्यास- सा, रे, प, ध

स्केल- काळी२/D#

ताल- भजनी ठेका

लय- मध्य लय

स्थाईची तिसऱ्या मात्रेतून व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात

तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1jzPg...

show more

Share/Embed