शिवरंजनी रागातील चाल | नामदेव महाराज आघाव , सोपान महाराज चव्हाण , भरत पठाडे shivranjanii raggas
SWARGUNJAN WARKARI SWARGUNJAN WARKARI
147K subscribers
611,543 views
3.7K

 Published On Nov 28, 2021

नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्

show more

Share/Embed