Bhaskargad Fort | Basgad lTrembak | Nashik l वैशिष्ट्यपूर्ण कातळकोरीव पायर्‍या असलेला भास्करगड(बसगड)
Traveller Prashant Traveller Prashant
11K subscribers
11,175 views
435

 Published On Jul 9, 2020

follow me on Instagram :-  / travellerprashant  

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

किल्ल्यावर पाहण्यासारखे काय :- गडाचे मुख्य आकर्षण आहे ते गडाच्या असमान पण वळणदार अशा कातळकोरीव पायऱ्या त्याचसोबत गडाचा मुख्य दरवाजा पण अतिशय सुंदर व भक्कम असा आहे गडावर अनेक पडक्या वाड्याचे अवशेष तसेच मारुतीरायां चे मंदिर देखील पहावयास मिळते गडावरून हरिहर किल्ला,फणीचा डोंगर, ब्रम्हा डोंगर व ब्रम्हगिरी उर्फ त्र्यंबकगडा सोबतच अप्पर वैतरणा जलायशयाचे विहंगम दृश्य नजरेस पडते.

गडावर पाण्याची सोय नाही त्यामुळे सोबत मुबलक पाणीसाठा ठेवावा.
किल्ल्याची एकूण उंची :-३५४३ फूट
डोंगररांग :- त्र्यंबक डोंगररांग

मुंबई पासून एकूण अंतर १६९ किमी
नाशिकपासून एकूण अंतर ४८ किमी

किल्ले त्रिंगलवाडी :-    • Tringalwadi Fort | Jain Leni | निसर्ग...  
किल्ले हरिहर :-    • Harihar Fort | Harihar Killa |किल्ले ...  

नाशिक जिल्ह्यातील किल्ले :-    • नाशिक  जिल्ह्यातील  किल्ले  

उत्तर महाराष्ट्रातील किल्ले :-   • उत्तर महाराष्ट्रातील किल्ले  

------------------------------------------------------------------------------Short Trip by Roa   / roa_music1031  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/roa-music-short-trip
Music promoted by Audio Library    • Short Trip – Roa (No Copyright Music)  
__________________________________________________
#Bhaskargad #Travellerprashant #Nashikforts

show more

Share/Embed