Bhaskargad fort trek|भास्करगड संपूर्ण माहितीसह इतिहास|Basgad fort
TRAVELLER JAIRAM TRAVELLER JAIRAM
1.43K subscribers
2,129 views
41

 Published On Jan 26, 2024

Bhaskargad fort trek|भास्करगड संपूर्ण माहितीसह इतिहास|Basgad fort
bhaskargad fort,bhaskargad,bhaskargad trek,bhaskargad nashik,bhaskargad fort nashik,bhaskargad fort trek,how to reach bhaskargad,bhaskargad fort blog,bhaskargad killa,bhaskargad fort information,bhaskargad history,treak to bhaskargad,bhaskargad in nashik,nashik to bhaskargad,bhaskargad fort history in marathi,bhaskargad fort historyi in marathi,bhaskargad height,bhaskargad photos,bhaskargad trek blog,#bhaskargad,bhasargad,bhaskargad trimbak
#भास्करगड ऊर्फ बसगड.. डोंगररांग त्र्यंबकेश्वर
प्रकार- गिरीदुर्ग. श्रेणी मध्यम
सातवाहनकालीन वाटा आणि घाटमार्ग... व्यापारी मार्ग

प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई या बंदरातून उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गे नाशिकला येत असे या गडाच्या पाश्चिमेला असलेला घाट कोंडा घाट या मार्गे व्यापार चालत असे. या महत्त्व पूर्ण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भास्कर गडाची निर्मिती केली गेली.
इसवी सन 1271 ते 1308 या कालखंडात देवगिरीच्या अधिपत्याखाली हा गड होता. नंतर बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे, स्थानिक कोळी, पेशवे आणि इंग्रज अशी अनेक स्थित्यंतरे या किल्ल्याने अनुभवली आहेत.
निसर्गाने परिपूर्ण नटलेला भास्कर गड हा तसा दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यां पैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेतील हरिहर किल्ल्याच्या पाश्चिम दिशेला आहे. हल्ली बरेचसे भटके भास्कर गडाला भेट देण्यासाठी येत आहेत.
ह्या किल्ल्याच्या उत्तर दिशेला भैरोबा देवस्थान आहे. ( कातळकड्यावरून खाली एक ओहळ आहे तिथे झेंडा लावलेला दिसून येतो. )
भैरोबा हा गडाचा राखणकर्ता आहे असे स्थानिक लोक मानतात. त्यामुळे गडावर कुणीही मांसाहार करू नये. असे गावकरी आवर्जून सांगतात. तसेच डोंगर देव माऊली यांचेही गड या किल्ल्याच्या चारही बाजूंनी कातळकड्यात आहेत. अश्या अनेक वैशिष्ट्ये पूर्ण बाबींनी हा गड परिपूर्ण आहे. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे असेच आहे.
एकदा अवश्य भेट द्या.
सदर गडाचा व्हिडिओ #traveller_jairam TRAVELLER_JAIRAM या YouTube channel वर उपलब्ध नक्की पहा. आणि SUBSCRIBE LIKE करायला विसरू नका. 🚩🚩जय शिवराय...

मार्ग. नाशिक- पहिने फाटा- निरगुडपाडा.
मुंबई- घोटी- पहीने - निरगुडपाडा

नम्र आवाहन.

( गड किल्ल्याचे पावित्र्य जपणे हे आपले आद्य कर्तव्य समजून मद्द् मांसाहार या गोष्टी टाळाव्यात ही विनंती.. )

Thanks for watching..🚩🚩🚩
   / @travellerjairam  
Basgad fort
nashik to bhaskargad
#Bhaskargad
#TRAVELLER_JAIRAM
Bhaskargad fort
Bhaskargad trek
bhaskargad fort
bhaskargad fort history in marathi
bhaskargad fort information
bhaskargad fort nashik
bhaskargad fort trek
bhaskargad history
bhaskargad in nashik
bhaskargad killa
bhaskargad nashik
how to reach bhaskargad
treak to bhaskargad
किल्ले भास्करगड
bhaskargad trek

DISCLAIMER ⚠️

Traveller jairam या YouTube channel च्या माध्यमातून इतिहासाचा किंवा कुठल्याही पौराणिक वास्तूंचा अपप्रचार व्हावा हा चॅनेल चा उद्देश किंवा हेतू नाही. इतिहासाचा किंवा पौराणिक वास्तूंचा प्रचार आणि प्रसार हाच एकमेव केवळ प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. सदर व्हिडिओ मधील दाखवली जाणारी माहिती ही स्थानिक रहिवाशी यांच्याकडून घेतली आहे या माहितीशी चॅनलचा कुठलाही सबंध नाही. सदर व्हिडिओ मधील आख्यायिका या मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्याला कुठलाही लिखित पुरावा नसतो; यावर विश्वास ठेवणे ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. या माहितीशी चैनलचा कुठलाही संबंध नाही.

DISCLAIMER
This video is intended for educational purposes only. The content presented is based on the creators knowledge and research at the time of production.
Under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comments, news, reporting, teachings, scholarship and research. FAIR USE is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of FAIR USE.

show more

Share/Embed