Ganpati Gadad Trek: Explore Caves & Murbad |ganpati gadad |ganpati gadad trek | ganpati gadad
Trek with Dinesh Trek with Dinesh
1.43K subscribers
193 views
0

 Published On Aug 25, 2023

fecebook :-  / dinesh.bhavarthe.5  
गणपती गडद प्राचीन गुहा असून ते गणपतीचे स्थान आहे, गडद म्हणजे दगडात कोरलेली गुहा, ही गुहा सोनावले गावापासून अगदी जवळच आहे, येथे यायचे झाल्यास कल्याण रेल्वे स्टेशन जवळचे तसेच बदलापूर वरून ही मुरबाड मार्गे सरळगाव उबरोली धसई मार्गे इथून तुम्ही sonawale जाऊ शकता, येथून भिरांची वाडी पासून मार्ग सोपा असून न चुकता जाऊ शकतो, तसेच मुरबाड महसा सिद्धगड गोरखगड धसई या मार्गे आपण जाऊ शकतो, येथून आपण चाळीस मिनिटात गुहे पाशी पोहोचतो, सात ते आठ गुहा असून एक मोठ्या गुहेमध्ये गणपतीच्या प्राचीन मूर्ती आढळून येतात
#waterfall #गणपती गडद#ganpati gadad #nature#adventure #ganpati gadad trek#trvele#fort

credit: YouTube audio library

show more

Share/Embed