Jarange Vs Munde : मराठा की वंजारी कालच्या दसरा मेळाव्यात कोणाची ताकद जास्त होती? |
TOD Marathi TOD Marathi
216K subscribers
19,233 views
256

 Published On Oct 13, 2024

#marathareservation #obcreservation #pankajamundhe #manojjarangepatil #dasramelava

जरांगे आणि मुंडे हे सध्याच्या राजकारणात विरुद्धार्थी शब्द म्हणून ओळखले जातात.
लोकसभा निवडणुकांपासून या दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नाही
मराठा आणि वंजारी या जातींचा जसा या संघर्षाला संदर्भ आहे तसाच राजकारणाचां देखील आहे. जरांगे यांनी मराठ्यांना आवाहन केलं की भाजपाला मतदान करू नका आणि त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला असा आरोप मनोज जरांगे पाटलांवरती पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून लोकसभेपासून करण्यात येतोय. त्यानंतर जरांगे पाटलांनी केलेले उपोषण, त्याला लक्ष्मण टाके यांनी दिलेलं प्रत्युत्तर त्यामुळे दसरा मेळाव्याला काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. जरांगे पाटील नारायणगड येथे सभा घेणार होते तर पंकजा मुंडे सावरगाव येथे सभा घेणार होत्या. त्यामुळे दोघांच्या मेळाव्यांना किती गर्दी झाली?
कोणी कोणाला काय इशारे दिले आणि कोणाची ताकद दिसली? आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरती काय होणार?


TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

show more

Share/Embed