आयुषच्या मुंजीचे मातृभोजन | मातृभोजन गीत | मातृभोजन गाणं | matrubhojan song | Munj Matrubhojan geet
She Plans Dinner She Plans Dinner
51.2K subscribers
15,889 views
142

 Published On Apr 22, 2022

आयुषच्या मुंजीचे मातृभोजन | मातृभोजन गीत | मातृभोजन गाणं | matrubhojan song | Munj Matrubhojan geet
मुंजीत म्हणायची मातृभोजन गाणी | मातृभोजन गाणं | matrubhojan song |व्रतबंध मातृभोजन गाणं #मुंजविशेष
Matrubhojan song for Threading (Upanayan) ceremony | Munjiche matrubhojan geet

"मातृभोजन गीत"
मातृभोजनाचा थाट बाळा पाटावर बैस
भरविते आई तुला आज अमृताचा घास ।।धृ.।।
जन्मलास जेव्हा बाळा भूक लागली जाणून
भागविली माऊलीने पान्हा रक्ताचा करून
मामा करी उष्टावण खीर लावुनी तोंडास ।।१।।
फेणी, जिलेबी, श्रीखंड, खीर, करंजी, बासुंदी
पंचपक्वान्नाचे ताट मोतीचूर आणि बुंदी
आत्या मावशी प्रेमाने देती तुला गोड घास।।२।।
व्रतबंधनाने आता होशील तू बद्ध बाळा
संपले रे बालपण मोठेपणा आला तुला
वाढवील तुझे आयु माऊलीचा एक घास।।३।।

मुंजीच्या मंगलाष्टक
   • मुंजीचे मंगलाष्टक | Thread ceremony s...  

#मातृभोजनगीत
#मुंजीची गाणी
#पारंपरिकगाणी
#मातृभोजनाचाथाट|
#मुंजीसाठीखासगीत|
#मातृभोजनगाणे|
#threadceremony
#मातृभोजन
#matrubhojan
#matrubhojansong

show more

Share/Embed