आजी बाईला आंब्यावर दिसला भला मोठा रानगा |आजीचे किस्से
Assal Dhadakebaz Assal Dhadakebaz
125K subscribers
431 views
14

 Published On Sep 20, 2023

आजी बाईला आंब्यावर दिसला भला मोठा रानगा | धाडसी स्वभावाच्या आजीचे किस्से | @AssalDhadakebaz |

आजी बाई सोबत घडलेले किस्से
काही मजेदार तर काही गंमतीदार तर काही भयावर अनुभव




आपल्या अवतीभवती कितीतरी अश्या अनेक व्यक्ती,घटना,संस्कृती,परंपरा, चालीरिती,आहेत ज्या आपल्या जीवनावर नकळत सकारात्मक परिणाम करत असतात...वरवरची माहिती असते आपल्याला परंतु त्यातील दडून असलेला नेमका अर्थ आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते
मग अश्याच अनेकविध गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी आपण राबवत आहोत एक अभिनव उपक्रम..माध्यम आहे आमचे...अस्सल धडाकेबाज...हे .....अभिनय करून सिनेमा मध्ये हिरो कसा धडाकेबाज असतो हे सगळेच पाहतात पण वास्तव जीवनात अनेक समस्यांशी झुंज देत,आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही व्यक्ती अहोरात्र कष्ट करतात आणि समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण करतात ....ते असतात अस्सल धडाकेबाज.....अश्याच धडाकेबाज व्यक्तीच्या
विकासा मागील चांगले तसेच त्याचे विदारक अनुभव..त्याची शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आपल्याला प्रेरणादायी ठरेल आपल्या त्याचबरोबर केवळ व्यक्ती विशेष नाही तर आपल्या देशातील असणाऱ्या धडाकेबाज , कला,संस्कृती,परंपरा,याच्या माध्यमातून जपलेला प्राचीन वारसा याचे ही दर्शन आपल्याला होईल...

#marathivideo
#maharastra
#marathivideo
#assaldhadakebaz
#marathivideo
#comedyvideo
#shortmarathivideo
#oldmarathivideo
#Marathigoshti
#marathi
#goshtimarathi
#goshti
#Anubhavinmarathi


   • शेतकऱ्यां शिवाय पर्याय नाही | Difficu...  

[email protected]



Anubhav in marathi wikipediagappa marne meaning in englishmarathi goshtigappa goshti in marathimarathi storymarathi goshti videogoshti marathi

show more

Share/Embed