बांबू शेती करा आणि करोडो कमवा:एक गोपनीय मार्गदर्शन
Assal Dhadakebaz Assal Dhadakebaz
125K subscribers
7,462 views
206

 Published On Oct 21, 2023

बांबू शेती करा आणि करोडो कमवा: एक गोपनीय मार्गदर्शन @AssalDhadakebaz #शेतकरी


आपल्या अवतीभवती कितीतरी अश्या अनेक व्यक्ती,घटना,संस्कृती,वेवसाय,परंपरा, चालीरिती, आहेत ज्या आपल्या जीवनावर नकळत सकारात्मक परिणाम करत असतात...वरवरची माहिती असते आपल्याला परंतु त्यातील दडून असलेला नेमका अर्थ आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते
मग अश्याच अनेकविध गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी आपण राबवत आहोत एक अभिनव उपक्रम..माध्यम आहे आमचे...अस्सल धडाकेबाज...हे .....अभिनय करून सिनेमा मध्ये हिरो कसा धडाकेबाज असतो हे सगळेच पाहतात पण वास्तव जीवनात अनेक समस्यांशी झुंज देत,आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही व्यक्ती अहोरात्र कष्ट करतात आणि समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण करतात ....ते असतात अस्सल धडाकेबाज.....अश्याच धडाकेबाज व्यक्तीच्या
विकासा मागील चांगले तसेच त्याचे विदारक अनुभव..त्याची शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आपल्याला प्रेरणादायी ठरेल आपल्या त्याचबरोबर केवळ व्यक्ती विशेष नाही तर आपल्या देशातील असणाऱ्या धडाकेबाज , कला,संस्कृती,परंपरा,याच्या माध्यमातून जपलेला प्राचीन वारसा याचे ही दर्शन आपल्याला होईल...धन्यवाद

bamboo sheti
where to place bamboo plant in house
where to place bamboo tree
bamboo farming
bamboo farming in maharashtra
bamboo farming in india
bamboo farming requirements
What is the profit of 1 acre of bamboo farming?
How profitable is bamboo farming in India?
What is the scope of bamboo cultivation in India?

#bamboo
#businessideainmarathi
#bambooplant
#business
#farming
#farmer
#shetkari
#newbusinessidea
#shetkariwhatsappstatus
#bamboos
#bamboofarm
#dharashiv
#bigbusinessindia
#bamboo





https://whatsapp.com/channel/0029VaAk...




@Assaldhadakebaz
[email protected]

show more

Share/Embed