Manoj Jarange यांच्या अंतरवाली सराटीत OBC आंदोलक कसे पोहोचले? | Laxman Hake | Maratha Reservation
Mumbai Tak Mumbai Tak
3.87M subscribers
97,248 views
1.1K

 Published On Sep 18, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#ManojJarange #MarathaReservation #OBCReservation #LaxmanHake
जालन्याच्या अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासह 5 ओबीसी कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. ओबीसी आरक्षण बचाव च्या मागणीसाठी ओबीसी आंदोलक उपोषणाला बसलेत. 'आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत,' अशी प्रतिक्रिया ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी दिली आहे. '25 वर्ष आम्ही राजेश टोपे यांना मतदान केलं. त्यांचा प्रचार केला. जे आंदोलनं सुरू आहे, दंगली घडतात, नाही घडत हे सगळं राजेश टोपे यांचं काम आहे,' अशा प्रतिक्रिया ओबीसी आंदोलकांनी दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था फक्त ओबीसी किंवा ओबीसी आंदोलनामुळे बिघडते का? असा सवालही ओबीसी उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय.
#MHT060

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed