Manoj Jarange Patil: वडीगोद्रीत तणाव वाढला, मराठा आणि ओबीसी आंदोलकांसोबत समन्वय बैठक, काय घडलं?
Mumbai Tak Mumbai Tak
3.87M subscribers
5,317 views
44

 Published On Sep 21, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाची मराठा आणि ओबीसी आंदोलकांसोबत समन्वय बैठक संपन्न झालीय. वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांची जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडलीय. या बैठकीत दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी आपल्या भूमिका मांडत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याच आश्वासन दिलय. ओबीसी आणि मराठा आंदोलकांचा वडीगोद्रीत झालेल्या संघर्षामुळे पोलिस अधीक्षकांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला असून उद्या पोलिस बंदोबस्तात वाढ केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलीय.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed