कोकणातील काथ्या उद्योग | Coir factory in Konkan
Malvani Life Malvani Life
433K subscribers
140,450 views
4.7K

 Published On Sep 3, 2020

मित्रांनो कोकणातील विविध लहानमोठे उद्योग आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. याआधी तुम्ही तिलापीया मत्सशेती, जिताडा मत्सशेती, कॅलिफोर्निया३० फार्म शेळीपालन, मुगड्याची झाडु अश्या अनेक उद्याेगांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवली यामुळे उद्योजकालाही फायदा होतो आणि आपल्या सबस्क्राइबरला देखील फायदा होतो.
अश्याच एका नव्या उद्योगाची माहिती आज आपण या व्हीडीओमध्ये धेउन येत आहोत मालवण तालुक्यातील हडी गावातील काथ्या उद्योगाची संपुर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. पहिल्या भागांत नारळाच्या सोडणापासुन काथ्या कसा बनवला जातो आणि दुसऱ्या भागात काथ्यापासुन रश्शी कशी बनवली जाते ते आपण पाहणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
—————————————————-
अधिक माहितीसाठी संपर्क-
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, कुडाळ, सिंधुदूर्ग
०२३६२-२२१७०४
—————————————————-
Music credits-
Sparks by Chaël   / chael_music  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: http://bit.ly/2CFJfGn
Music promoted by Audio Library    • Sparks – Chaël (No Copyright Music)  


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed