स्वामींचा जन्मोत्सव व आत्मलि'गाच दर्शन
Utsav maza Utsav maza
2.63K subscribers
485 views
12

 Published On Apr 12, 2024

Swami samarth prakat din chembur Math 2024
आज दिनांक 10 एप्रिल 2024 स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा चेंबूर येथील मठात सकाळी संपन्न होत होता त्याच दरम्यान सुरू असणाऱ्या स्वामींच्या आत्मलि'ग पादुकांचा अभिषेक सोहळ्यातील पुजाविधी आरती,दर्शन याच लाईव्ह दर्शन घेऊन आलो आहोत तसेई सायंकाळी आयोजित पालखी मिरवणूक सोहळ्यात देखील लाईव्ह चित्रीकरण प्रसारित करीत आहोत त्याचबरोबर आपण नेहेमी प्रमाणेच प्रकटदिनाचा व्हिडीओ देखील प्रसारित करणार आहोत
#youtube #share #subscribe#viral #viral #viralvideos #प्रकटदिन 2024 #Chembur Math #Live Darshan #Swamisut kannya Math #Swamisut #Swami Samarth Math

show more

Share/Embed