मुंबईतील करीरोडमठ
Utsav maza Utsav maza
2.63K subscribers
274 views
8

 Published On Sep 21, 2024

करीरोड पश्चिम येथील मठ
स्वामी समर्थ मठ लोअर परेल
अक्कलकोट निवासी मठ
औदुंबर निवासी मठ
श्री विजयदत्त मठ
मुंबईतील नवीन मठ
मुंबईत अनेक प्रसिद्ध मठ आहेत त्यात अजून एका नवीन मठाची स्थापना मुंबईतील करीरोड येथे करण्यात आली आहे. स्वामी भक्तांसाठी करीरोड येथील मठाची 22 जानेवारीला आयोध्येतील श्रीराममंदिर जिर्णोद्धार प्रसंगाच्या शुभ मुहुर्तावर करीरोड स्वामी मठाची स्थापना करण्यात आली आहे.ह्या मठाची संपूर्ण माहितीपुर्ण व्हिडीओ भक्तापर्यत लवकरच घेऊन येत आहोत.
ह्या मठाची स्थापना स्वामी भक्त परिवारातील तरूण श्रीओम लोकरे यांनी आपले वडील हरिओम श्री विजयानंद स्वामी यांच्या कित्येक वर्षांपासूनच्या इच्छेखातर स्थापन केला आहे.श्री विजयानंद स्वामी लोकडाउनमध्ये फार आजारी होते तेव्हा त्यांनी आपली अंतिम इच्छा व्यक्त केली की माझ्या हातून स्वामींच्या मठाचे निर्माण ह्वावे ती वडिलांची इच्छा त्याचा मुलगा श्रीओम लोकरे या तरूणाने प्रत्यक्षात साकारले तो हा श्री विजयदत्त मठ होय.आज काहीच महिन्यात ह्या मठास चांगले स्वरूप प्राप्त झालेले आहे.ह्या मठात दररोज गुरुवारी आरतीनंतर जो महाप्रसाद वितरित करण्यात येतो तो मराठी चित्रपट अभिनेता श्री सुशांत शेलार या स्वामी भक्ताकडून देण्यात येत असतो.
Swami samarth math in Curryroad west near by Station ( middle Bridge ) near monorail Station lower parel
#love #hinduguru #share #live #spiritualguru #subscribe #vlog #swamisamarth #youtube #marathi #करीरोड पश्चिम येथील मठ #लोअर परेल मठ #डिलाईल रोड मठ #विजयदत्त मठ मठ#subscribemychannel #subscribers #sub Viral video #shortsvideo #shortsviral #Shorts #अक्कलकोट #ब्रम्हाण्ड नायक #मुंबईतील नवीन मठ

show more

Share/Embed