स्ट्रीट स्टाईल व्हेज मोमोज | | घरीच बनवा सोप्या पद्धतीने मोमोज Veg momo By Snehal Kitchen
Snehal Kitchen Snehal Kitchen
241 subscribers
696 views
24

 Published On Sep 24, 2024

" " मी स्नेहल स्नेहल किचन या You tube channel वर तुमचे स्वागत आहे
आज आपनमस्कारण व्हेज मोमोज बनवणार आहे
**व्हेज मोमोज बनवण्यासाठी साहित्य
१ वाटी किसलेला कोबी
१/२ वाटी किसलेले गाजर
१ मध्यम कांदा बारीक कापून घेतलेला
1 चमचा सोया सॉस
अदरक लसूण पेस्ट
४/५ हिरवी मिरची
१ वाटी मैदा
तेल
चवीनुसार मीठ

Keyword using In this video
Momoes recipe # easy recipe #food #momos

show more

Share/Embed