गणेशउत्सवासाठी 15 ते 20 दिवस टिकणारे खारीप्रमाणे खुसखुशीत तळणीचे मोदक | Pride Modak | Anuradha's
Anuradha's kitchen Marathi Anuradha's kitchen Marathi
510 subscribers
231 views
7

 Published On Premiered Sep 14, 2024

गणेश उत्सवासाठी 15 ते 20 दिवस टिकणारे खारीप्रमाणे खुसखुशीत एक सारख्या आकाराचे तळणीचे मोदक | Anuradha's kitchen Marathi |
#anuradha #Ganeshchaturthispecialrecipe
#modakforganeshchaturthi #modakkaisebanaye #marathirecipe
#modak #modakrecipe #मोदक
#पंधरातेवीसदिवसटिकणारेमोदक

मोदकासाठी लागणारे साहित्य
पारी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी रवा
1 वाटी मैदा
1 चमचा साजूक तूप
चवीनुसार मीठ
पाणी

सारणासाठी लागणारे साहित्य

1 वाटी सुकं खोबरं
1 चमचा खसखस
अर्धी वाटी पिठीसाखर
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
काजू, बदाम ,पिस्ता
पाव चमचा वेलची पूड

हे मोदक एकदा नक्की बनवून बघा छान भारी प्रमाणे खुसखुशीत होतात. आणि हवाबंद डब्यात 15 ते 20 दिवस छान टिकतात.

show more

Share/Embed