सार्वजनिक महापुरुष मांड मिर्याबांदा सर्जेकोट | रात्र तिसरी | विनोदवीर भगवान मुंबरकर आणि आबू आडकर
#मालवणीदुनिया #मालवणीदुनिया
348 subscribers
66 views
1

 Published On Mar 30, 2024

सार्वजनिक महापुरुष मांड मिर्याबांदा सर्जेकोट | रात्र तिसरी | विनोदवीर भगवान मुंबरकर आणि आबू आडकर

सार्वजनिक महापुरुष मांड मिर्याबांदा सर्जेकोट | रात्र तिसरी | शिमगोत्सव २०२४ #मालवण #कोकण_एक_स्वर्ग
____________________________________________

नमस्कार मंडळी
तुम्हा सर्वांचं स्वागत आहे #मालवणीदुनिया या माझ्या YouTube चॅनलवर 🙏🙏🙏
____________________________________________

ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमच्या गावची लोककला शिमगोत्सव आम्ही कसा साजरा करतो ते पहायला मिळेल...
आमचं गाव मु. पो. मिर्याबांदा सर्जेकोट गावातील सार्वजनिक महापुरुष मांड रंगमंचावर दरवर्षी पारंपरिक होळीचो सण कसा साजरा करतो हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. होळीच्या तिसऱ्या दिवशी आमचा मांड उभा राहतो सुरू होतो पाच रात्री कार्यक्रम चालतो. पहिली रात्र गावची, पुढच्या चार रात्री ४ वाडीचे ठरवले जातात अन् प्रत्येक वाडीचे युवक दशावतारी नाट्य पुष्प मांड रंगमंचावर दरवर्षी सादर करतात... शेवटच्या म्हणजेच ४थ्या रात्री छोटे मोठे कार्यक्रम झाले वार्षिक वाडीचे दशावतारी नाटक पार पडलं की भुतांचा खेळ ठरतो तो आकर्षण बिंदू. तद्नंतर आरती धुळवडीचा कार्यक्रम, गाऱ्हाणी आणि प्रसाद वाटपाने समारोप अशी होळी पहायला येताय ना...
येव्कच होया न्हायतर संकासूर येतलो...
स्थळ :-
सार्वजनिक महापुरुष मांड,
मु. पो. मिर्याबांदा सर्जेकोट, तालुका : मालवण, जिल्हा: सिंधुदुर्ग 🚩
____________________________________________

व्हिडिओ आवडल्यास
🔴LIKE
🔴SHARE
🔴SUBSCRIBE करा...
____________________________________________

@malvani_duniya.
#मालवणीदुनिया
____________________________________________

#मा❤️णीदुनिया #कोकण #मालवण 🙏🚩🙏

show more

Share/Embed