किल्ले सिंधुदुर्ग वरची पारंपरिक ऐतिहासिक होळी | हुताशनी पोर्णिमा २०२४ 🔥🙏🚩 भाग २
#मालवणीदुनिया #मालवणीदुनिया
348 subscribers
119 views
16

 Published On Mar 26, 2024

किल्ले सिंधुदुर्ग वरची पारंपरिक ऐतिहासिक होळी | हुताशनी पोर्णिमा २०२४ 🔥🙏🚩 भाग २
____________________________________________

नमस्कार मंडळी
तुम्हा सर्वांचं स्वागत आहे #मालवणीदुनिया या माझ्या YouTube चॅनलवर 🙏🙏🙏
____________________________________________

ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग वरील पारंपरिक ऐतिहासिक होळी उत्सव...
श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिर स्थापने नंतर विविध सणोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि ही परंपरा पिढ्या दर पिढ्या आजही टिकवून ठेवण्यात आलेली आहे.. ह्या किल्ल्यावर वर्षानुवर्षे येथील रहिवासी विविध सणोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करतात मग ती शिवजन्मोत्सव, दसरा-दिवाळी, श्री भवानी मातेचा गोंधळ, श्री देव रामेश्वर कांदळगाव त्रैवार्षिक भेट, महाशिवरात्र, हुताशनी पोर्णिमा, दर सोमवारी होणारी महाराजांची पालखी सोहळा, श्रीराम नवमी असो वा मोहरम असो...
तीच श्रद्धा आणि तीच भक्ती आणि उत्साह.... तसेच श्री शिवराजेश्वर मंदिरात दररोज संध्याकाळी ०७:०० वाजल्यानंतर ताशा-नगारा वाजवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आजही मानवंदना दिली जाते....
चला तर मग ह्या व्हिडिओ मध्ये आपण किल्ले सिंधुदुर्ग वरील ऐतिहासिक होळी कशी साजरी करतात ते पाहूया...
____________________________________________

व्हिडिओ आवडल्यास
🔴LIKE
🔴SHARE
🔴SUBSCRIBE करा...
____________________________________________

Audio Credit :
Maval Jaga Zala Ra
Avdhoot Gandhi and Devdutta Baji
____________________________________________

@malvani_duniya.
#मालवणीदुनिया
____________________________________________

#मा❤️णीदुनिया #किल्ले_सिंधुदूर्ग #कोकण #मालवण 🙏🚩🙏

show more

Share/Embed