आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात 😍 | Gagangiri Maharaj Khopoli Math | S For Satish
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
52,232 views
1.4K

 Published On Aug 29, 2024

आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात 😍 | Gagangiri Maharaj Khopoli Math | S For Satish #GagangiriMaharaj #KhopliGagangiriMath #GagangiriMaharajKhopoliMath #sforsatish
आम्ही गगनगिरी महाराज यांच्या खोपोली येथील मठात भेट दिली. आमची याठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. गगनगिरी महाराज एक संत योगी होते ज्यांनी लोकांना प्राबोधन करून जीवनाचे सार्थक सांगितले. दत्ताचे अवतार समजले जाणारे महाराज यांचे खूप अनुयायी आहेंत. दर दिवशी दूर दूरवरून लोकं या ठिकाणी दर्शन घ्यायला येत असतात. खोपोली या ठिकाणे हे मोठे मठ आहे. खोपोली बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथून हे ठिकाण अगदी जवळच आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेच्या जवळच हे ठिकाण वसलेलं आहे. दुपारी बारा वाजता आरती असते. एक वाजता दुपारी महाप्रसादाचे वाटप सुरू होते. तुम्हाला या मठाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

show more

Share/Embed