गौराई आकाला गेलो सगळे रानात आणायला 😍 | गौरी मातेचा नैवेद्य भाजी | S For Satish | Ambavali, Konkan
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
83,795 views
1.6K

 Published On Sep 11, 2024

गौराई आकाला गेलो सगळे रानात आणायला 😍 | गौरी मातेचा नैवेद्य भाजी | S For Satish | Ambavali, Kokan #GauraiAkalaGeloRanatAnayala #GauriAwahanKokan #KokanGauriAwahan #sforsatish
कोकणात गौरी आवाहन कशा प्रकारे होते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. गौरी आक्काला रानात जाऊन आणली जाते. गौरी माता माहेरवाशीण म्हणून येत असते. तिला भाजी भाकरीचा नैवद्य असतो. दारची भाजी आणि भाकरीचा नैवद्य याचा आस्वाद सगळेजण घेतात. गौरी आवाहन गावातील सगळ्या गौरी एकत्र गावातून वाजत गाजत आणल्या जातात. कोकणात गौरी गणपतीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हाला आम्ही कोकणातील गणपती सनातील विविध व्हिडिओ दाखवत असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

show more

Share/Embed