Malhargad | मल्हारगड | स्वराज्यातील शेवटचा किल्ला | दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला.
AniketKawankarVlogs AniketKawankarVlogs
146 subscribers
379 views
27

 Published On Feb 13, 2024

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत.पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.या किल्ल्याची बांधणी मराठा चे सरदार भीमराव पानसे यांनी केली.भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.गडाचे बांधकाम मराठांच्या तोफखान्याचे सरदार श्री भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन १७५७ ते १७६० या तीन वर्षात बांधून पूर्ण केले.

Follow on Instagram :-   / aniket__14_  
Follow on YouTube :-    / @aniketkawankarvlogs  


#malhargad #purandarfort #rajgad #ratangad #bhandardara #killeRatangad #amk #scary #thrillerfort #adventure #AlangFort #Thriller #adventures #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #Bhairavgad Fort #Bhairavgad Trekk #भैरवगड #Padargad Fort #Bhimashankar Jungle #पदरगडकिल्ला #kothaligad Fort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb #Kundalika Valley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #Lohagad Fort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #Beautiful Waterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #Hidden Warerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallln Maharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai TrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #Tourist Place NearPune #BestTourist Placeln Maharashtra #beautiful #PalseWaterfall #Beautiful Waterfall #Adventure

show more

Share/Embed