तोंड कुठे लपवू मी आता? q&a Talkshow podcast by Marathi YouTuber Appla Shamu #3
आपला शामू -Apla Shamu आपला शामू -Apla Shamu
57.3K subscribers
26,883 views
758

 Published On Oct 19, 2022

मराठी गप्पांचा आणि आपल्या प्रश्नांना आमच्या उत्तरांचा कार्यक्रम अगदी जोमाने जारी आहे. आपण कुठलेही प्रश्न अगदी कसेही वाटले तरी विचारू शकता. मात्र मी अनेक वेळा विनोदातून उत्तर देतो त्याचे वाईट वाटून घेऊ नका. आज आमच्या एका सबस्क्रायबरने बीजगणिताचा फायदा घेऊन माझे वय ओळखले. तसे म्हटले तर माझे वय मी आधीच किती वेळा सांगितलेले आहे. मात्र आपल्या कॉमेंट्सचा फायदा घेऊन त्याचे मनोरंजनात्मक रूपांतर करण्यात मला जबरदस्त आनंद येतो. तोच आनंद तुम्हा प्रेक्षकांना आणि त्या कॉमेंट्स करणाऱ्याला जर मिळाला तर आमचा आनंद निश्चित द्विगुणीत होईल.

Marathi talk show of our fans questions and our answers is getting into its third episode. You may ask us any sort of questions and please don't hesitate. I have a habit of creating entertaining nuances from your comments and I very much hope that you will not feel offended. In the current episode one of our subscribers go to my age calculating the years since we left India. Though I had previously mentioned my age on many occasions I was delighted to answer that comment in a entertaining way. I very much hope you all feel entertained especially the commentator herself which will add to my delight.
#marathivloggersabroad #aplashamu #marathipodcast #marathiq&a

show more

Share/Embed