Satara - Khatav | 1 village 1 house and contractor's annual income is 16 lakhs!
Yash Vastu Yash Vastu
625 subscribers
987 views
5

 Published On May 26, 2024

सातारा - खटाव
१ गाव १ घर आणि काँट्रॅक्टरची वार्षिक कमाई १६ लाख!
आता ग्राहकांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टर कडून वास्तू निर्माण केल्यास होईल त्यांना जबरदस्त फायदा !
एका गाव एक घर निर्माण केल्याने खटाव तालुक्यातील यश वास्तूचे १२ अधिकृत कॉन्ट्रॅक्टर वर्षाचे कमवू शकतात सोळा सोळा लाख रुपये आणि त्याच सोबत सिमेंट, स्टील आणि ग्रॅनाइटची मिळवू शकतात डिलरशिप...
आमचा संकल्प आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश वास्तूचे अधिकृत ३७०० कॉन्ट्रॅक्टरचे नेटवर्क स्थापन करून आमच्या ग्राहकांना परवडणाऱ्या वास्तू निर्माण करता येणार आहेत. यासाठी यश वास्तूचा अनेक कंपन्यांसोबत टायप असल्यामुळे ग्राहकांच्या साईटवर लागणारे मटेरियल कंपनीतून थेट साईटवर पोहचवले जाणार आहे. त्यामुळे डिलर आणि सबडिलर यांना आम्ही हद्दपार करीत असून त्यांच्या फायद्यात जाणाऱ्या गोष्टींचा लाभ आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना करून देण्याचा आमचा निश्चय आहे.

Install our app to gain deep knowledge of the construction business - https://play.google.com/store/apps/de...

संपर्क - 9404160462 । 9890512122
Website - www.yashvastu.com
Email - [email protected]
Office Add - https://maps.app.goo.gl/p3RMNhK9tq1h6...

#ConstructionBusinessOpportunities #thekedar #architect #civilengineer #contractor

show more

Share/Embed