1 ते 2 गुंठे जमिन खरेदि रजिस्ट्री नवीन नियमानुसार अशी करा.
Tech With Rahul Tech With Rahul
611K subscribers
468,632 views
10K

 Published On Aug 19, 2021

खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
https://telegram.me/Tech_With_Rahul

अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://shivbhumi.com/jaminicha-na/

अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://shivbhumi.com/jaminichay-docu...
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
https://www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
  / fbtechwithrahul  
2] Twitter
  / techwithrahultw  
3] Instagram
  / techwithrahulinsta  
---------------------------------


1 ते 2 गुंठे जमिनीच्या खरेदि विक्री वरती तुकडे बंदि कायद्यानुसार बंधी घालण्यात आलेली आहे मात्र जिल्हाधिकारी किंवा संक्षम अधिकारी यांच्या परवाणगीने लेआऊट पाडून असे जमिनीचे व्यवहार करता येतात याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे, तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!

show more

Share/Embed