थकबाकी रक्कम पगारात रोख | महागाई भत्ता वाढीची थकबाकी | State Govt DA | DA | DR Arrears
Mahiti Medium Mahiti Medium
524K subscribers
77,652 views
714

 Published On Oct 10, 2021

राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांच्या २०१९ मधील ५ महिन्यांची महागाई भत्ता व महागाई वाढीची थकबाकीत रक्कम रोखीने अदा करण्यासंदर्भात शासन मान्यता मिळाली असून त्यासंबधी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

Source of Information | शासन निर्णय

निवृत्तीवेतनधारक GR
https://www.maharashtra.gov.in/Site/U...

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी GR
https://www.maharashtra.gov.in/Site/U...

आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.

जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium

प्रश्न अथवा अभिप्राय साठी
Telegram Channel https://t.me/MahitiMedium
--------------------------------------------------------------------------------

Disclaimer:
The information available on this YouTube channel is for educational and information purpose only. This YouTube channel does not provide financial advice. This YouTube channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.

शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद !

show more

Share/Embed