#ताग
ShetiVarta शेतीवार्ता ShetiVarta शेतीवार्ता
15K subscribers
70 views
2

 Published On Jan 12, 2024

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ताग या हिरवळीच्या खताच्या व्यवस्थापनाबाबत पाहणार आहोत.. जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवणे खूप महत्त्वपूर्ण आहे. ऊस सारखे पीक लावण्याआधी हिरवळीचे खत जर घेतले तर चांगले रिझल्ट आपणास मिळू शकतात.. तसेच जमिनीची पोत देखील मेंटेन राहू शकते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवून जास्तीत जास्त हिरवाईचा खताची लागवड करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करावे..
‪@shetivarta1035‬

show more

Share/Embed