शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,
Mai Marathi Mai Marathi
518K subscribers
1,142,186 views
1.9K

 Published On Premiered May 9, 2023

कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील एका विवाह सोहळ्यापूर्वी हळदी दळण्याच्या कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
#ukhane #vinodiukhane #comedyukhane #folksong #bhavgeet #maharashtrachilokparampara #उखाणे #लोकगीत

show more

Share/Embed