शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,
Mai Marathi Mai Marathi
518K subscribers
285,882 views
604

 Published On Premiered Dec 12, 2022

कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
लातूरच्या अहमदपूर येथील विठ्ठल रुक्मिणी नगरमधील जायभाये पाटील केंद्रे पाटील विवाह सोहळ्यापूर्वी शिदोरी(रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
#ukhane #vinodiukhane #comedyukhane #folksong #bhavgeet #maharashtrachilokparampara #उखाणे #लोकगीत

show more

Share/Embed